असे वाटले की तिथे असतानाच एक एक फोतो घेतल्या घेतल्या त्यावर लेखन केले गेले आहे...
खुप छान... मी एकदाही गेलो नाहीये अजुन.... जायची इच्छा होती पण २ वेळा प्लॅन अचानक कॅन्सल झाला... आता हे वाचून पुन्हा खुप तीव्र इच्छा होत आहे... जातोच ह्या महिन्याभरात.... त्या गाईड चा नंबर किंवा ओळख समजू शकेल का ?
पुलेशु.
आशुतोष दीक्षित.