सिनेमा-सिनेमे-सिनेमात इ. रूपे घेऊन सिनेमा हा शब्द मराठीत मराठी शब्द म्हणूनच 'चालतो' (बँक, टेबल, फाईल इ. प्रमाणे), हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.