आपण आधीच्या (२००८मधल्या) आपल्या प्रतिक्रियेत बोर्ड या अर्थाच्या सर्व उपलब्ध मराठी शब्दांची यादी दिलेली नुकतीच वाचली. ती पुरेशी सर्वअर्थसमावेशक आहे.कळफलक शब्द रूढ होऊन युगे लोटली असता कळपटादी कटकटी उकरून काढण्यात अर्थ नाही हे पटले.

हा धागा आधी वरवर  वाचला होता.११/६/२०११ रोजी पुनरुज्जीवित झाल्यानंतर तो पुन्हा मुख्य पानावर आला, तेव्हा सविस्तर वाचला.