'मनोगत'वर एखादा लेख, कविता वाचल्यावर त्या लेखकाचे तोपर्यंतचे इतर सर्व लेखन वाचायचे असेल तर ते कसे वाचायला मिळेल? कारण त्या लेखकाचे नांव शोधत "मागील पान" पहात जाणे खूप त्रासाचे असते. म्हणजेच सभसदाची वाटचाल वाचकाला दिसत नाही का? त्यामूळे एकाच लेखक, कवीचे साहित्य एकत्र वाचता येऊ शकेल.