अती उत्तम!!!!!!वेदना गडगंज होत्या हास्य मजला पारखे सूर विरहाचेच होते छेडले मी सारखे मेघमल्हारात जगणे शारदे शिकवून जा ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जाफारच आवडली........ खूप लिहा...... ̮लिहित राहा.