मित्रा,
काय बहारीने वर्णन केले आहेस.... शब्द अपुरे पडताहेत - कौतुक करायला. तू एक सिद्धहस्त लेखकच आहेस की !
एखादी कादंबरी लिहायचे जरुर मनावर घे - याच अनुभवांवर. फारच धमाल आली हे वाचताना.. जियो, जियो.
अजून पुढचे भाग वाचायला नक्कीच आवडेल, लवकर येऊ देत.