नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख.तुम्ही आम्हाला सत्याची ओळख करून देण्यासाठी नवनवीन उदाहरणे देत आहात, ज्यामुळे संकल्पना कळण्यास नक्कीच मदत होते आहे.
हे जगच सिनेमा समजून आपण त्यात अभिनय करत आहोत असे समजता आले तरी खूप काही बोध होईल असे वाटते...