उत्तम विवेचन, फक्त मला एक शंका आहे.
दृक श्राव्य ९०% आणि बाकी फक्त १०% ह्याला कारणही तसच नैसर्गिकच आहे ना. म्हणजे, दिवसभरातला किती वेळ आपण खाण्यात, स्पर्श करण्यात (करून घेण्यात) घालवतो? त्याउलट, बघणे आणि ऐकणे हे अव्याहत चालूच असतं. तर सगळ्या संवेदना बॅलन्स कश्या करणार? (स्पर्श म्हणजे फक्त मानवी नव्हे हे मला कळालय तरी पण... )
कदाचित फारच फालतू शंका असेल, पण कृपया स्पष्टिकरण द्यावे.