> नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख.
=मन:पूर्वक धन्यवाद!
>तुम्ही आम्हाला सत्याची ओळख करून देण्यासाठी नवनवीन उदाहरणे देत आहात, ज्यामुळे संकल्पना कळण्यास नक्कीच मदत होते आहे.
= येस, मी एकच दारू वेगवेगळ्या चषकातून सर्व करतोय.. पण कळस, सत्य ही कल्पना नाही, सत्य म्हणजे खुद्द आपण!
>हे जगच सिनेमा समजून आपण त्यात अभिनय करत आहोत असे समजता आले तरी खूप काही बोध होईल असे वाटते...
= एकदम सही! पण आधी जग हा सिनेमा आहे ही खात्री झाली पाहिजे. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे बायकोपासून सुरुवात करा! आपण मानलीये म्हणून ही परस्त्री आपल्याला बायको वाटतेय हा प्रयोग करून पाहा, संबंध एकदम सुखाचे होतील, तुमचा मूड एकदम लाईट राहिल आणि तुम्हाला कोणताही बिकट प्रसंग लिलया हाताळता येईल. स्त्रियांनी, द अदर वे, ट्राय करून पाहा नवऱ्याचे (परपुरूष झाल्यामुळे) बरेच चांगले गुण अचानक जाणवायला लागतील.
संजय