ॐकारराव,

'बोलणार नाही' पासून 'बोललोच नाही' पर्यंतचा प्रवास छान झाला आहे. देवीस पुष्पे वाहिली, तारखा विसरल्याचा अपराध ह्या कल्पना विशेष उल्लेखनीय.

ओठास ओठ भिडले, 'मग बोललोच नाही'

वा!

आपला
(भिडस्त) प्रवासी