कोणत्याही एका भाषेत तंतोतंत समान अर्थ आणि उपयोगाची पद्धत असणारे दोन स्वतंत्र शब्द क्वचित असतात या निरीक्षणाला अनुसरून, ममैव आणि आत्मैव या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये किंचितशी का होईना, वेगळी छटा असणार हे अपेक्षेबाहेर नव्हते. तरीसुद्धा 'माझेच फक्त', 'माझे माझे करण्याची वृत्ती' आणि 'आध्यात्मिक आत्मीयता' हे  आत्मैवमध्ये नसणारे तीन अर्थ ममैवमध्ये आहेत हे जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद.