२००८ मधल्या कोणत्या प्रतिसादाचा हा उल्लेख होता हे न समजल्याने मी संपूर्ण २००८ पिंजून काढला, आणि सरतेशेवटी याच पानावर तो २९ जूनचा प्रतिसाद सापडला. गेल्या तीन वर्षांत माझ्या विचारांत काहीच सुधारणा झालेली नाही, हे लक्षात आल्यावर नवल वाटले.