अजून तुम्ही नमनातच आहात, तरी इतकी रंगत आली आहे. पुढे आणखी काय गंमती आणि सुरस घटना असतील याची खुप उत्कंठा लागली आहे.

वर बहुतेकांनि लिहिलंय त्याप्रमाणे चौकस आणि संजोपराव ही नावे झळकली की पुढे मेवा वाढून ठेवलाय ह्याची वर्दीच मिळते जणू. आणि ती अपेक्षा अगदी पूर्णही होते. लिहीत रहा, आम्ही वाचत रहातो.