शैशवात मी वह्यांत लपवी - आठवणींची मोरपिसे ,
फूल सखीच्या गजऱ्यामधले पुस्तकातुनी दडवितसे !            ... छान, एकूण आवडली !