देवाने रचलेली कथा आहे, यावर अजून काय बोलणार.
प्रभाकरराव, कथेत खूपच सहजता आहे. सगळे डोळ्यासमोर उभे राहते.