प्रवास वर्णन छान जमलंय. काही शारीरीक कारणानी मी अश्या प्रवासाला जाऊ शकत नाही. म्हणून मी अशी प्रवास वर्णन वाचून आनंद मिळवते. अजून छान-छान पुढील भाग कधी मला वाचायला मिळणार याची मी वाट पाहत आहे. लिहण्याची भाषा सहज नि सोपी आहे. तसेच अजून छान-छान फोटो पाहायला लवकर मिळावीत. पूढच्या लेखनप्रवासाला मनापासून खूप-खूप शुभेच्छा......!!!!!!
-आबीछाया-