= स्वप्न आणि विचार ...... स्वप्नं.

एक नंबर सांगितलंत . पण अजून थोडे स्पष्ट केले,थेट सांगितले तर बरे होईल. असे आहे का, की विचारांचा वेग मंदावल्यामुळे विचारांमधली पोकळी जाणवते ? (सलग चित्रपट न दिसता मध्ये मध्ये पडदा दिसतो?) त्यामुळे स्वप्नं पडायची कमी (तुटक तुटक) होतात  /थांबतात का? स्वप्नांचे विषय काय असतात ?

= पुढच्या जन्मात आपली भेट होईल याची शाश्वती नाही.

तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का ? असल्यास का? नसल्यास का नाही?

तुम्ही उत्तरे देतांना मजा येतेय असे म्हंटलेय,म्हणून मनातल्या काहीही शंका विचारण्याची हिंम्मत करतोय.