इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील मूल : "टीचर टीचर शिकार म्हणजे काय?"
टीचर : "ऍनिमल्स्ना गनच्या हेल्पनी किल करतात ना त्याला शिकार म्हणतात."