दुसरा भाग पण छानच जमलाय.लिहण्यात शब्दाचा खुशखुशीत जाणवला.फोटो पाहून तिथल्या नजारा काय असेल याची कल्पना
येते. तुमच्या लेखनासोबत मी पण फिरून आली. हिरवाई पाहिली. छान वाटलं. पूढच्या भागाच्या प्रतीक्षेत.....!!!!!!
-आबीछाया-