लेख तळमळीने लिहिला असला तरी तो वाचून कारवाईची अपेक्षा ठेवता येत नाही. लेख खरच चांगला आहे. सगळ्याच क्षेत्रांमधला भ्रष्टाचार
ही खरी समस्या  आहे. तो नाहीसा व्हावा असं ज्यांना त्रास होतो त्यांनाच वाटतं. खर तर याचा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी येतोच.
एकदा एवढ्या साठी म्हंटलय की कितीही सरळ सोट आयुष्य असलं तरी हा अनुभव येतोच. उपाय एकच तो करणाऱ्यांना जोपर्यंत जिवाची
भीती वाटत नाही तोपर्यंत तो चालू राहणार. सर्वच क्षेत्रांमध्ये काही वर्ष फुकट घालवून भ्रष्टाचार नाहिसा केला तरच काहीतरी होणार आहे.
नुसत्या चर्चा करून काही होईल असं वाटत नाही. कारवाईची आवश्यकता आहे. आजपर्यंत खूप चर्चा झाल्या , काय झालं ? काहीही नाही.
खरतर असे लेख लिहून मन फार तर मोकळं होईल. असो. लेख चांगलाच आहे. पु̮. ले. शु.