संजयजी,

माझ्या प्रश्नांची दखल घेऊन, त्यांना "महत्त्व" देऊन अतिशय आत्मीयतेने, स्वतंत्र लेखाद्वारे उत्तर दिल्याबद्दल प्रथमतः मनःपूर्वक धन्यवाद !

> मानवी मन सदैव सक्रिय असण्याचं कारणच आपण त्या भीतीचं निराकरण करायला मनाचा उपयोग करतोय हे आहे.

= क्या बात है. धिस ईज रिअली समथिंग ग्रेट फाईंडींग.तुम्ही रूट कॉजचं शोधून काढलंय. खरोखर त्यामुळेच मानवेतर अस्तित्वांना (पशू/पक्षी ई.) अनावश्यक भिती नसावी,म्हणून ते मजेत जगत आहेत.

२. > आणि जरी मी पुन्हा व्यक्त झालो ..आताच काय ते समजून घ्या .

= नि:संशय, नाऊ ऑर नेव्हर,टुमॉरो नेव्हर कम्स !