"पुन्हा एकदा नभ दाटले, अन वेडावले मन त्याच्या चाहुलीने,यावेळी मात्र तो बरसलाच नाही, अन मेघ नुसतेच गरजले
....
आपली भेट होणे, देवाच्याही मनात नसावे,म्हणून की काय, माझ्या मनात अहमने ठाण मांडावे " .... छान !