अपूर्ण स्वप्ने उरी हजारो रडावयाची, हसावयाचीकरावया पाठलाग त्यांचा हवी तयारी उडावयाची
तणाव इतका प्रचंड आहे उदास सारे सभोवतालीअनेक करती उगाच धडपड क्लबात जाउन हसावयाची .... सुंदर !