"खोलवर बसतात रुतुनी ह्या जगाचे शब्द जहरीअन् सहज जाते मनावर मौनही घालून घाला
सर्व शस्त्रांहून भीषण बोटभर तो तीक्ष्ण अवयवचामडी ही लोळवाया जीभ शिकवी चाबकाला " मतला, मक्ता आणि हे दोन शेर फार आवडले!