हमने तो दिलको आपके कदमोंमे रख दिया
इस दिलका क्या करेंगे ये अब आप सोचिए
मी स्वतःला उलगडत जातो, काहीही राखून ठेवत नाही, तुम्हाला समजलं तर त्या रहस्यमय निराकाराची तरलता, ती जादू तुमच्यात प्रवेश करते, असं हे लेखन आहे. धन्यवाद!
संजय