शर्वरीप्रकरणाचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला. पण रंगीबेरंगी मालिका इतक्यात संपेलसे वाटले नव्हते. असो. प्रभाकर, एकंदरित भट्टी चांगली जमली आहे.