हा महत्त्वाचा प्रश्न विचारण्या बद्दल धन्यवाद. मूळातच कायदा आणि नियम ह्यातील फरक लक्षात घ्या, मी नियमावली विषयी बोलतो आहे.
१९६६ सालात प्रसिद्ध केलेल्या  एम आर ऍंड टीपी  ऍक्ट ह्या पुस्तकातले सगळी कलमे सरकार, महानगरपालिका, नगरपालिका यांना बंधन कारक आहेत. मूळातच बांधकाम विषयक आराखड्याबरोबर बांधकाम विषयक नियमाली जोडून त्याला राज्यकर्त्यांनी कायद्यात तरतूदी नसताना मंजुरी दिली.  त्यामुळे सामान्य जनतेत हे बांधकाम विषयक नियम कयदेशीर आहेत असा गैरसमज निर्माण केला गेला.    

ह्या पुस्तकातील २२, ३१,  ३७, ४३, ४४, १५८ ही कलमे एक्त्रीत वाचा. जास्त माहिती करता माझ्या भावाशी  मनोहर रानडे ०२० + २५३८६५४६ संपर्क करा.