म्हणायला सत्य आणि शून्य एकच आहेत पण या शून्यातूनच सगळं निर्माण होत असल्यानी ते अनेक प्रारे व्यक्त करता येतं त्या मुळे लिहायला विषय अपुरे पडतील असं मला कधी वाटत नाही!

जगातला कोणताही विषय असो, प्रणय, सत्ता, मृत्यू, पैसा, खेळ, नाती, संगीत, जुगार, दारू, नृत्य, चित्रकला, विज्ञान, भाषा, चित्रपट... काय वाट्टेल ते... सगळं शेवटी शून्याप्रतच येऊन थांबतं म्हणून एखादा रेफरन्स मिळायचा अवकाश की मी लिहू शकतो!