बुलियिंग म्हणजे दादागिरी कबूल, मग अँटिबुलियिंगला काय म्हणता येईल? प्रतिदादागिरी चालणार नाही.  आणि, दादागिरी या शब्दाचे रोध, विरोध किंवा प्रतिबंध या शब्दांशी समासही होत नाहीत. 'दादागिरीबंदी' हा शब्द कायद्याया भाषेतला आणि म्हणून कठोर आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत वापरण्यासारखा नाही. आणि त्यामुळेच दादागिरीबंदीला अँटिबुलियिंगची  तंतोतंत छटा  येत नाही. मला वाटते, दादागिरीथांबवणूक चालावा.