महेश आणि सुद्धमराठी - धन्यवाद. दादागिरी आणि दादगिरी  थांबवणूक वापरता येतील. तसंच लिहीताना गुंडगिरी हा शब्द मनात येत होता, पण शाळकरी मुलांना तो कितपत लागू होईल याची शंका वाटली.