कश्मीरच्या सहलीत केबलकारच्या शेवटच्या टप्प्यावर असताना आणि तेथेच एका सुरक्षित जागेवर पायपट्ट्यांसह घसरताना मध्येच हिमवर्षाव सुरू झाला तेव्हा उडालेली भंबेरी आणि तिथे घातलेली लोटांगणे आठवून तुम्हां शूरवीरांचे कौतुक वाटले. अशीच पदभ्रमणे करीत राहा आणि आमच्यासाठी सचित्र वर्णने डकवीत राहा एव्हढेच म्हणतो (बापडे).