हा शब्द जर स्वामी+आग्रही असा असेल तर ...
कदाचित स्वामी (मालक)-> स्वाम्य(मालकी) आणि स्वाम्य + आग्रही => स्वाम्याग्रही ... असा काही विचार केल्यास योग्य अर्थबोध होईल असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.