अगदी बरोब्बर उत्तर.
भाषांतर कोड्यांत स्वागत. (आधी तुम्ही कधी उत्तर लिहिल्याचे आठवले नाही. असेल तर माफ करावे. )
अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.