भयाण आहे! एका लहान मुलाचे पालक म्हणून या सगळ्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करणंही किती कठीण आहे.

आपल्या मुलाला अश्या स्थितीत आपला आधार, सततचा सहवास देणं, त्याच्या प्रत्येक वागण्यावर लक्ष ठेवणं, आपल्या बाळाला शक्य तितकं जाणून घेणं, आणि असं त्रासदायक वागणाऱ्या मुलांना उदाहरणांमधून परिणामांची जाणीव करून देणं (पण कशी? ) हे उपाय पुरेसे ठरू शकतील का??

यातून मार्ग काय?