१९व्या शतकात तुर्कस्तान मध्ये नव्या पिढीने राजकीय आणि सामाजिक सुधारणांचा विडा उचलला होता. ते स्वतःला "तरूण तुर्क" (यंग टर्क्स) म्हणत असत.