सुनीलजी,
वुई आर रिअली फॉर्चुनेट टू हॅव समवन लाइक संजयजी टू आन्सर आर क्वेश्चन्स ! आणि असं म्हणतात की, द मोस्ट प्रायव्हेट क्वेश्चन्स आर इन फॅक्ट द मोस्ट पब्लिक क्वेश्चन्स ! त्यामुळे मनात येतील ते प्रश्न विचारण्यात संकोच असण्याचे कारण नाही,असे मी मानतो. अर्थात उत्तरे देणारा मात्र संजयजींसारखा परिपक्व, निरअहंकारी हवा. त्या प्रश्नाचा गाभा अचूक ओळखून त्यावर उत्तरे देणारा हवा.
संजयजींचे लेख वाचताना / वाचून कधीतरी आपल्याला निराकाराचा बोध नक्की "क्लिक" होईल , अशी आशा करूयात.कारण तो बोध कोणाला कोणत्या क्षणी होईल,हे कोणीच सांगू शकत नाही.