... माझा तर असा अनुभव आहे की लोक स्वतःच्या कामाविषयी देखिल सुखी नसतात. एक प्रकारची प्रचंड अस्वस्थता आहे आपल्या देशात. (कदाचित काँपिटिशन मुळे असेल, आणि त्यातून येणाऱ्या इन्सिक्युरिटी मुळे... ) काम जेव्हढं शारीरिक कष्टाचं तेव्हढं ते फालतू असा एक सार्वत्रिक समज आपण सगळेच कळत/नकळत बाळगून आहोत. विचार करून पहा!
"काल एका प्रसिद्ध दैनिकात छापून आलेल्या लेखात एका मनुष्याने आपल्या अकलेचे तारे असेच तोडले आहेत" - वाचायला उत्सुक आहोत...