तिसरा भाग पण अप्रतिमच....!!!! हिमालयाचं ते भव्यदिव्य रूप पाहून जीव भारावून गेला‌. साहस केलं त्याबद्दल तुमचे कौतुकच आहे. परत असं वाचायला आवडेल.हिमालयाचे भव्य रुपाचे फोटो पाहून आनंद मनाला झाला. खूपच भाग्यवान व्यक्ती आहात, की भव्यदिव्य नि रौद्र रुपाचे दर्शन करायला मिळाले.म्हणून इतकं छान-छान वाचायला मिळालं.आपल्या वारकरी मंडळींची आठवण आली. प्रवासाचा निरोप घेतांना, ही  तुमची कल्पना भारीच आवड्ली.पूढील लेखनप्रवासाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.....!!!!! 

-आबीछाया-