अफलातून फोटो. यातील काही फोटो मोठे करून आप ण विकणार असाल तर मला हवे आहेत. इतके सुंदर फोटो पाहूनच प्रत्यक्ष जावं असं वाटतं. या फोटोंचं आणि आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हे फोटो निदान एखाद्या मासिकात तरी द्यावेत.