वा ॐपंत

झक्कास भाषांतर.

कौतुकाबद्दल धन्यवाद. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन

हे गाणे कधीही ऐकले नव्हते मी आधी. पण हिंदीत भाषांतराचा बाळबोध प्रयत्न करून गूगलला शरण गेलो आणि गाणे सापडले

अरे वा कमाल आहे. असाच लोभ असू द्या.