वाटतं यावर अवलंबून असतो, जोपर्यंत त्या कामाची गरज असणारा नसेल तोपर्यंत मोबदला व्यर्थ आहे.

त्यामुळे चर्चेचा विषय कामाची प्रतवारी होऊ शकते का? (म्हणजे व्यवहारात ती होत असली तरी) तर त्याचं निर्विवाद उत्तर नाही असं आहे

मला याहूनही पुढे जाऊन सर्वांना उपयोगी पडेल अशी एक गोष्ट नमूद करायची आहे, ती अशी की आपण स्वतःचं मूल्यमापन आपण करत असलेल्या कामाशी जोडणं बंद केलं की सर्व काम सारखं होतं.

कारण इतरांनी काय करावं ते आपल्या हातात नाही.

संजय