असतो, उत्तर मात्र अनेकांना उपयोगी ठरू शकतं. स्वतःचा म्हणून प्रश्न विचारणं खरं धाडस आहे.

प्रश्न विचारणाऱ्यानी सरळ माझा प्रश्न असा आहे म्हणून प्रश्न विचारला तर संवाद थेट आणि सहज होतो पण प्रश्न आडून आडून विचारला की उत्तर द्यायलाही मजा येत नाही (खरं तर मी अशा प्रश्नांना उत्तरच देत नाही) आणि विचारणाऱ्यालाही त्याचा उपयोग होत नाही.

ओशोंशी मी सहमत आहे कारण विचारणाऱ्यानं प्रश्नाचा रोख स्वतःकडे ठेवला तर उत्तर सरळ त्याच्यापर्यंत पोहोचतं!

तुम्ही माझे लेख वाचता आणि प्रतिसाद देता, मनःपूर्वक आभार

संजय