> देव, धर्म, देश, पंथ, माझे, तुझे, कर्मकांड, उपास तापास इ. चा फोलपणा मला कळालेला आहे.
= सुरेख!
>"यावत जिवेत सूखं जिवेत, ऋणं कृत्वा, घ्रुतं पिबेत" हेही मला मान्य नाही.
= आगदी बरोबर! कारण कितीही भोगलं तरी आपण अभोक्तेच रहातो.
>त्यामुळे, यापलीकडील स्वतःचा शोध घेण्याचा माझ्यापरीने प्रयत्न चालू आहे.
= तोच खरा शोध आहे.
>त्यातच तुमचे लिखाण नवी दिशा, नवी आशा दाखवते आहे.
= तुम्हाला समजतंय याचा मला खरोखर आनंद आहे.
संजय