>>मेमेरी आणि इमॅजिनेशन या ब्रेन फॅकल्टीज म्हणून वापरणं वेगळं आणि त्यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ असा विचार करून स्वत:चं आयुष्य दुर्धर करणं वेगळं!

-- एक प्रचंड मोठं कोडं सुटलय. मला आश्चर्य वाटतय कि हे  मला  यापूर्वी कसं कळलं नाहि...
कीप रायटींग सर !!