माहितीबद्दल अत्यंत आभारी आहे प्रशासक!! असा काही नियम मला माहिती नव्हता.

यापुढे नियमांच्या चौकटीत राहून लेखन प्रकाशित करता आल्यास नक्की करेन. ह्यावेळी नियमात बसत नसूनही माझे लेखन प्रकाशित केल्याबद्दल मनापासून आभारी आहे.

- विजय दिनकर पाटील 'कणखर'