धन्यवाद..
आधी मला ही हिवाळा फिरण्यासाठी चांगला वाटायचा.. पण पावसाळ्यातील मजा अवर्णनिय आहे.. आणि ती तुम्ही पण अनुभवा..
आता पावसाळ्यात मस्त फिरून घेतो आहे.
(राजगडा नंतर सोप्पा कोरिगड केला पण अफआट पावसामुळे एकही फोटो काढ शकलो नाही.. पण अनुभव चिंब करणारा होता)