प्रथमता धन्यवाद..
तुम्हाला जे फोटो हवे आहेत ते बिंधास्त घ्याहो.. विकत कशाला द्यायचे.. यातील एका फोटोत जरी मैत्रीचा बंध असेल तर त्याची किंमत ही विकत येणाऱ्या पैश्यात थोडीच असेन..
मला स्वताला तो खेचरावर सामान टाकून चालणाऱ्या बंजारा हा फोतो आवडला आहे. एक पेंटींग वाटते. पण जातानाचे सगळॅ फोटो हे चालत्या गाडीतून आहेत तरी एव्हडे फोटो आवडतील असे वाटले नव्हते.
(बाकी खरेच फोटो खुप सिंपल निकॉन कुप्लेक्स एस२२० ने काढले आहेत.. आणि फोटोग्राफीबद्दल जास्त काही ज्ञान नाहीच, पण आलेल्या मित्रांच्या म्हणण्याने पुढे चांगला कॅमेरा घेवून ही हौस ही भागवावी म्हणतो आहेच)