शुष्क रिक्त रूढींना जराही तू फसू नको ।
निरस हितगूज हे नको नको म्हणू नको ॥