क्लेषदायक आहे.

नेट.. फोन आणि टीव्ही यामुळे तर बरेच साईड एफेक्ट दाखवले आहेच... पण हे चिमुरडी मुले जीवे मारण्याची धमकी पण देतायेत हे पाहून तर काय करावे कळत नाहिये..

भारतात तरी अजून असे येव्हडे काही नाही.. आणि आमच्या खेड्यात तर नाहीच नाही म्हणून बरे वाटले .. तरी इतर मुलांच्याप्रती त्यांच्या पालकांविषयी काळजी वाटते आहे..