मंजुशा.. कीती सुंदर ट्रेक आहे हा.. मला काहीच माहिती नव्हते याबद्दल छान वाटले वाचुन.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर हुंदडणारे आम्ही.. हिमालयाच्या दर्शनाने मन खुप आनंददायी होते..
काय माहित कधी हा ट्रेक करीन
'ट्रेककरी संप्रदाय' हा शब्द खुप आवडला ..
असेच फिरत रहा.. आमचीही पावले त्या मार्गावर कधेतरी उमटतील अशी आशा करतो.